virat kohli test cricket career and achievements as a captain sakal
फोटोग्राफी

कॅप्टन्सीत खऱ्या अर्थानं किंग ठरलाय कोहली, पाहा रेकॉर्ड

Kiran Mahanavar

टीम इंडियाचा (Indian Cricket Team) आक्रमक फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20, वनडेनंतर आता कसोटी कर्णधारपद (Test Captaincy) सोडलं आहे. विराटने ट्विटरवर आपल्या कसोटी कर्णधारपदाच्या राजीनाम्याबाबत एक पोस्ट शेअर केली.

विराटच्या नेतृत्वात भारतीय टेस्ट टीम नव्या उंचीवर पोहोचले आहे. विराट गेल्या 7 वर्षांपासून टीम इंडियाच्या कसोटी संघाचं नेतृत्व करत होता.
एमएस धोनीने 2014 साली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली भारताच्या टेस्ट टीमचा कर्णधार झाला.
विराट कोहली हा टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला.
कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने परदेशात आतापर्यंत 13 कसोटी जिंकल्या आहेत. गांगुलीच्या नावावर परदेशात 11 विजयांचा विक्रम आहे.
विराटने एकूण 68 कसोटी सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. विराटने त्यापैकी 40 सामन्यात टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात विजय मिळवून दिला.
17 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर 11 सामने अनिर्णित राखण्यास त्याला कर्णधार म्हणून यश आलं.
विराटने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहचवलं होतं. मात्र टीम इंडियाचं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं.
17 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर 11 सामने अनिर्णित राखण्यास त्याला कर्णधार म्हणून यश आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT