Vladimir Putin GRACEFUL Yacht Sakal
फोटोग्राफी

पुतिन यांची अलिशान 'जलपरी'; फोटो पाहून डोळे विस्फारतील

व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या 100 दशलक्ष डॉलर किंमतीच्या अलिशान 'ग्रेसफुल' यॉटकडे (GRACEFUL Yacht) बघितलं की त्यांच्या जीवनशैलीचा अंदाज येतो.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेनमधील तणाव वाढत आहे. रशियानेही आक्रमक भुमिका घेतली आहे. युक्रेनच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि रशियात चांगलीच जुंपली असून रशियावर कठोर निर्बंध घालण्याची धमकी दिली आहे. परंतु रशियानेही या धमक्यांना भीक घालत नसल्याचं सांगत आक्रमक भुमिका घेतली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे जगातील सर्वात प्रभावी नेत्यांपैकी एक आहेत. पुतीन एखाद्या राजासारखे जगतात. व्लादिमीर पुतिन यांच्या 'ग्रेसफुल' यॉटकडे (GRACEFUL Yacht) बघितलं की त्यांच्या जीवनशैलीचा अंदाज येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Petrol Diesel Stock Update : पेट्रोल डिझेल टंचाईवर अखेर पेट्रोलियम कंपन्यांनी केला खुलासा; साठ्याचेही सांगितलं गणित

Ashok Kharat Case Update : अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकर यांचा धक्कादायक दावा

मुलगी झाली हो...! कमळी मालिकेतील अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT