chhatrapati shivaji maharaj sakal media
फोटोग्राफी

डोंबिवली : लोकसहभागातून शहराचे सौंदर्य बहरणार

शर्मिला वाळुंज
भिंतींना बोलके करण्याचे काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हाती घेतले आहे. शहरातील भिंती लोकसहभागातून रंगवून शहराला एक वेगळेच सोंदर्य बहाल करण्यात येत आहे.
गृहसंकुलांची केवळ आतील बाजू आखीव रेखीव आणि बाहेर बकालपणा असे वास्तव दिसून येऊ नये म्हणून गृहसंकुलाच्या आजूबाजूच्या परिसराच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारी पालिका आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी आणि शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिली आहे.
कचोरे परिसरात असलेल्या 500 मीटर लांब भिंतीवर रंगकाम करण्यात येत आहे. यामध्ये आपल्या देशाचे नाव उंचावणारे खेळाडू, जुने कल्याण रेल्वे स्टेशन, दुर्गाडी किल्ला, सामाजिक कार्यकर्ते, डोंबिवली लोकल, राज्याची संस्कृती रेखाटण्यात येणार आहे.
शहरातील भिंतींचे सौंदर्य खुलावण्याचा निर्णय प्रशासनाने हाती घेतला आहे. यामुळे शहर स्वच्छतेकडे नागरिकांची पावले आपोआप वळतील. लोकसहभागातून या भिंती रंगविल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT