Bollywood Actress Rasika Duggal  
फोटोग्राफी

Rasika Duggal: कुणी काही म्हणो ती 'OTT Queen'

बॉलीवूडमध्ये (Bollywood) तिनं 15 वर्षांपूर्वी इंट्री केली होती.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये (Bollywood) तिनं 15 वर्षांपूर्वी इंट्री केली होती. त्यावेळी तिला वाटलं नव्हतं आपल्याला ओटीटीवरुन (OTT) कमालीचा प्रतिसाद मिळेल. मात्र आता ती ओटीटीची क्विन (OTT Queen) झाली आहे. अभिनेत्री रसिका दुग्गल (Bollywood Actress Raskia Duggal) ही कमी कालावधीत चाहत्यांची लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री आहे. तिनं आतापर्यत वेगवेगळ्या जॉनरच्या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. त्यावरुन तिला सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. रसिकाचा एक खास चाहतावर्गही तयार झाला. आज तिचा जन्मदिन आहे. यानिमित्तानं आपण तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: शिंदे आणि फडणवीस यांच्यात अंतर्गत संघर्ष! एकाच पदाची दोन अधिकाऱ्यांवर जबाबदारी, कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

PM Modi China Visit: मोठी बातमी! गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच चीन दौऱ्यावर जाणार

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली सई! पाँडिचेरी चित्रपटातील 'निकिता' ठरली सई ताम्हणकरसाठी गेमचेंजर! अभिनयाचं सोनं पुन्हा खुललं!

Donald Trump Net Worth: जगावर टॅरिफ लावणाऱ्या ट्रम्प यांची संपत्ती किती? त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय?

तेजश्रीचा हात पकडण्यापूर्वी सुबोध भावेने स्टेजवरच केली 'ती' गोष्ट; अभिनेत्रीही बघत बसली, व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT