चला तुमच्या आवडी-निवडीची टेस्ट घेऊया! एका बाजूला आयफोन आहे जो प्रत्येकाला खरेदी करायचा आहे आणि एका बाजूला काही इंटरनॅशनल ट्रिप आहेत जे आयफोन किंवा त्यापेक्षा कमी किंमतीसाठी परदेशात प्रवास करण्याची तुमची इच्छा पूर्ण करू शकतात. तर तुम्ही कोणता पर्याय निवडाल? या लेखात नमूद केलेला दौरा आणि त्यांची किंमत जाणून घेतल्यानंतरच तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे.
इंडोनेशिया:
इंडोनेशियाला जाण्यासाठी चार रात्र आणि पाच दिवस लागतात. येथील प्रसिध्द बीच, अॅंडवेचर आणि इंडोनेशियाची संस्कृती आहे. व्हिसा ऑन अॅराइवल हे 30 दिवसांसाठी वैध आहे. येथे फिरण्यासाठी 50,000 पर्यंत बजेट होऊ शकतो.श्रीलंका:
श्रीलंकेला जाण्यासाठी चार रात्र आणि पाच दिवस लागतात. येथील प्रसिध्द संस्कृती, वाइल्डलाइफ आणि दर्शनी स्थळे आहे. येथे जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. येथे फिरण्यासाठी 35,000 पर्यंत बजेट होऊ शकतो.व्हिएतनाम:
व्हिएतनामला जाण्यासाठी 6 दिवस लागतात. येथील प्रसिध्द बीच, पर्वत आणि व्हिएतनाम संस्कृती आहे. येथे फिरण्यासाठी 40,000 पर्यंत बजेट होऊ शकतो.
मलेशिया:
मलेशियाला जाण्यासाठी 5 रात्र 4 दिवस लागतात. येथील प्रसिध्द बीचेस, नाइटलाइफ आणि वाइल्डलाइफ आहे. तुम्ही विसासाठी सुरवातीलाच अप्लाय करु शकता. येथे फिरण्यासाठी 40,000 पर्यंत बजेट होऊ शकतो.
सिंगापूर:
सिंगापूरला जाण्यासाठी 5 रात्र 4 दिवस लागतात. येथे शॉपिंग करणे, वाइल्डलाइफ आणि अॅंडवेचर लोकप्रिय आहे. तुम्ही विसासाठी सुरवातीलाच अप्लाय करु शकता. येथे फिरण्यासाठी 50,000 पर्यंत बजेट होऊ शकतो.थायलंड:
थायलंडला जाण्यासाठी 6 दिवस लागतात. येथील प्रसिध्द बीचेस, नाइटलाइफ आणि लोकप्रिय आहे. येथे फिरण्यासाठी 35,000 पर्यंत बजेट होऊ शकतोभूतान:
भूतानला जाण्यासाठी 4 रात्र 5 दिवस लागतात. येथे व्हिसाची गरज नाही. येथील प्रसिध्द टेकड्यांची संस्कृती आणि सुंदर मठ लोकप्रिय आहे. येथे फिरण्यासाठी 30,000 पर्यंत बजेट होऊ शकतो.नेपाळ:
नेपाळला जाण्यासाठी 4 रात्र 5 दिवस लागतात. येथे व्हिसाची गरज नाही. येथे सुंदर डोंगर आणि अॅडवेंचरसाठी लोकप्रिय आहे. येथे फिरण्यासाठी 20,000 पर्यंत बजेट होऊ शकतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.