Shrimant Shahu Chhatrapati Sakal
फोटोग्राफी

Photo : करवीरच्या छत्रपतीपदाचा वारसा चालवणारे शाहू महाराज नेमके कोण?

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या उमेदवारीवरून झालेल्या वादानंतर निवडणुकांतून माघार घेतली आणि छत्रपतींचे घराणे चर्चेत आले.

दत्ता लवांडे

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वारसदार श्रीमंत शाहू छत्रपती हे युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे वडील आहेत. सध्याचे छत्रपती घराण्याचे वंशज आणि नागपूरच्या भोसले घराण्यातून ते दत्तक आले आहेत. याआधीचे महाराज छत्रपती शहाजीराजे यांच्या मुलीचे ते चिरंजीव आहेत.

यांचा जन्म ७ ऑगस्ट १९४८ रोजी मुंबईत झाला. तसेत नागपूर आणि बंगळूर येथील बिशप कॉटन हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. सध्याचे छत्रपती घराण्याचे वंशज आणि नागपूरच्या भोसले घराण्यातून ते दत्तक आले आहेत.
इंदौरच्या ख्रिश्चन कॉलेजमधून अर्थशात्र, इतिहास व इंग्रजी साहित्य या विषयांतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाच्या समाजकार्याचा आणि विचारांचा वारसा आत्मियतेने जोपासण्याबरोबर तो पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे पोहचवण्याचं काम यांनी केलं आहे.
कोल्हापूर संस्थानचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे ते पुत्र आहेत.
पदवी घेतल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे ९ मार्च १९७० मध्ये मंगसुळी (अथणी) येथील पवार परिवारातील याज्ञसेनीराजे यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला. त्यांना शेतीमध्ये विशेष आवड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SL Live : पाकिस्तानचा विजय अन् श्रीलंकेचे पॅकअप! फायनलमध्ये IND vs PAK होऊ शकते मॅच... ; जाणून घ्या गणित

Panchang 24 September 2025: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 सप्टेंबर 2025

PAK vs SL Live : पाकिस्तानच्या अब्रार अहमदची 'मस्ती' त्याच्याच अंगलट आली, Wanindu Hasaranga ने बघा कशी लाज काढली Video Viral

सामंजस्य आणि समजूतदारपणा

SCROLL FOR NEXT