Japan Couple
Japan Couple Sakal
फोटोग्राफी

Japan Couple Lifestyle: जपानमध्ये नवरा बायको वेगवेगळे का झोपतात?

सकाळ डिजिटल टीम
आपल्याकडे पती-पत्नीने वेगळं झोपणं म्हणजे त्यांच्यात काहीतरी बिनसलंय असं मानलं जातं.
पण जपानमध्ये तसं नाही. तिथे पती-पत्नी सर्रासपणे वेगळे झोपतात. याला नाईट डिव्होर्स असंही म्हटलं जातं.
यामागे असणारी कारणं ही त्यांच्या लाईफस्टाईलशी निगडीत आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं कामाचं, झोपेचं वेळापत्रक वेगळं असतं.
त्यामुळे एकमेकांची झोपमोड होऊ नये, म्हणून दोघे स्वतंत्र बेडवर अथवा स्वतंत्र खोलीत झोपतात.
जपानी माता मुले अगदी मोठी होईपर्यंत त्यांना कुशीत घेऊन झोपतात.
यामुळे पालक आणि मुलांना शांत झोप लागते, अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे स्वतंत्र झोपण्याचा पर्याय स्विकारला जातो.
जपान्यांना साधारणपणे शिकीफ्युटन या गादीचा प्रकार फार आवडतो. मात्र याचा आकार केवळ एकच व्यक्ती झोपू शकेल इतका असतो.
अनेक कुटुंबे अशा प्रकारच्या गाद्या वापरतात. कारण या गाद्या घडी घालून ठेवता येतात आणि जास्त जागाही व्यापत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

SCROLL FOR NEXT