winter birds have arrived at nandur madhameshwar bird sanctuary  see photos of winter birds at nandur madhameshwar bird sanctuary
फोटोग्राफी

महाराष्ट्राच्या पक्षितीर्थामध्ये वाढला 'पाहुण्यां'चा किलबिलाट

आनंद बोरा

नाशिक : मोकळ्या आकाशात भरारी घेणारा दलदल ससाणा…समाधी लावून ध्यानस्थ साधूसारखा पाण्यात उभा असलेला राखी बगळा…कपाळावर पांढरा टीळा लावलेला वारकरी बदक, नेचर ट्रेलवर कोल्होबाचे दर्शन. हे सर्व चित्र महाराष्ट्राचे पक्षीतीर्थ म्हणून ओळखल्या गेलेल्या नांदूरमधमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात Nandur Madhameshwar bird sanctuary यंदाच्या पहिल्या पक्षीगणनेत दिसून आले. हिवाळ्यातील पक्ष्यांचे इथे आगमन झाल्याने ‘पाहुण्यां‘चा किलबिलाट वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PSL चा करार मोडला अन् IPL शी हातमिळवणी; झिम्बाब्वेच्या खेळाडूच्या निर्णयाने पाकिस्तान चवताळले

तर हिरामंडीमधील आलमजेब असती ही मराठी अभिनेत्री ! नेपोटीझममुळे पत्ता कट ?

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटींचा निधी मंजूर; मुख्यमंत्री फडणवीसांचा 'ॲक्शन प्लॅन' तयार!

Nanded News: नांदेड विद्यापीठाचा मोठा शोध; विषारी वायू ओळखणाऱ्या उपकरणाला पेटंट

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

SCROLL FOR NEXT