Womens Day 2024  esakal
फोटोग्राफी

Womens Day 2024 : 'बाईपण' समजावून सांगणारे 10 चित्रपट, महिलादिनी आवर्जून पाहाच!

जगभरातील वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून महिलांविषयीच्या आगळ्या वेगळ्या विषयांचा शोध घेऊन तयार केलेल्या चित्रपटांना साऱ्या जगानं डोक्यावर घेतले.

युगंधर ताजणे

Womens Day 2023 : दरवेळी तिच्या वाटेवरचा संघर्ष हा कठीण होताना दिसतो, आपण कितीही म्हणत असलो तरी अजुनही काही गोष्टी बदलायला वेळ जाऊ द्यावा लागेल. जगभरातील वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून महिलांविषयीच्या आगळ्या वेगळ्या विषयांचा शोध घेऊन तयार केलेल्या चित्रपटांना साऱ्या जगानं डोक्यावर घेतले. महिला दिनाच्या निमित्तानं आपण अशा दहा चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT