healthy foods which have the opposite effect in human body  
फोटोग्राफी

World diabetes day 2021 : 'या' हेल्दी फुड्सचा शरीरावर होईल उलट परिणाम

मधुमेहाबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी 'जागतिक मधुमेह दिन' साजरा केला जातो

सकाळ डिजिटल टीम

जागतिक मधुमेह दिन 2021: मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. रक्तातील उच्च साखरेची ही समस्या इतर कोणत्याही रोगास कारणीभूत ठरू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ''जंक फूड, जास्त साखर, प्रथिनेयुक्त गोष्टी आणि उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या गोष्टी रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. काही आरोग्यदायी पदार्थांमध्ये फॅट, साखर आणि कर्बोदके जास्त असतात, ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते. मधुमेहामध्ये या आरोग्यदायी गोष्टींचा शरीरावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे त्यांचा अतिरेक टाळावा. मधुमेहाबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी 'जागतिक मधुमेह दिन' साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अनंत चतुर्दशीला सोनं 11 हजारांनी स्वस्त; मुंबई-कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात ताजा भाव पाहा

What a Catch! मार्को यान्सेनने दोन बोटावर घेतलेल्या झेलची हवा! फलंदाजासह सारेच स्तब्ध; तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, Video

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ

Ratnagiri: आजीचा मोबाईल घेऊन शाळेत गेली, पालक ओरडताच आठवीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

Vengurla Gold Jewellery Theft : हिरेजडित सोन्याच्या अर्धा किलो दागिन्यांवर डल्ला दाभोली-मोबारवाडीत बंद घर फोडले सुमारे अर्धा कोटीचा ऐवज; भागात खळबळ

SCROLL FOR NEXT