World Saree Day 2022 esakal
फोटोग्राफी

World Saree Day 2022: भारतीय साडी एकदम भारी! ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचे साडीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल

स्पिन बॉलिंग ऑलराउंडर खेळाडू एमांडा वेलिंगटनने साडी घालून सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

सकाळ ऑनलाईन टीम
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर टीम ची स्पिन बॉलिंग ऑलराउंडर खेळाडू एमांडा वेलिंगटनने साडी घालून सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाच मॅचेसची टी 20 सीरीज खेळली जात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम सध्या भारतीय दौऱ्यावर आहे. दरम्यान एमांडाने भारताच्या संस्कृतीबाबत तिचं प्रेम व्यक्त करत भारतीय साडी विकत घेतली.
भारतीय साडी घालत तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले. तिच्या साडीतील या फोटोजने नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. तिचे फोटो बघून चाहते फिदा झालेत.
एमांडाने फिकट गुलाबी रंगाची सिल्क साडी घातली आहे. भारतीय साडीत ती अप्रतिम दिसतेय.
भारतीय संस्कृतीनुसार एमांडाने हाताला सुंदर मेहेंदी देखील लावली होती. इंडियन फॅन्सना ऑस्ट्रेलियाई खेळाडूचा हा अंदाज फार आवडला. अनेक भारतीय फॅन्सने सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
एमांडा ही महिला क्रिकेटर असून ती तिच्या स्टाईलसह वेगवेगळे एक्सपिरीमेंट करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT