फोटोग्राफी

World Suicide Prevention Day 2021 - तुमची मुलंही डिप्रेशनचा शिकार होऊ शकतात

स्नेहल कदम

बरीच कारणे असतात ज्यामुळे लहान मुलांनाही तणावाचा त्रास उद्भवू शकतो. बऱ्याचवेळी मुलांना काही मानसिक आजारांचा सामना करवा लागतो. यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलू शकतात. खाण्याच्या सवयींमध्ये काही अडचणी येणे, झोपेतच भयानक स्वप्न पडणे, कोणतीही व्याधी नसताना पोटात दुखणे अशी लक्षणे आढळल्यास मुलं तणावाखाली आहेत हे सिद्ध होते. यामध्ये डोके दुखण्याचे प्रमाणही वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT