फोटोग्राफी

तब्बल २०० मीटर उंचीवर आहे जगातील सर्वात उंच स्विमिंग पूल

जमिनीपासून २०० मीटर उंचीवर असलेला दुबईतील ‘ऑरा पूल’ जगातील सर्वात उंच स्विमिंग पूल ठरला आहे.

सकाळ डिजिटल टीम

World's Highest Swimming Pool: जगात इंजिनियरिंगची एकापेक्षा एक अचंबित करणारी उदाहरणे आहेत. उत्कृष्ट इंजिनियरिंगचे असेच एक उदाहरण म्हणजे ‘ऑरा स्कायपूल’ (Aura Skypool Infinity Pool). दुबईतील(dubai) या स्कायपूलचे वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून तो तब्बल २०० मीटर उंचीवर आहे. येथून आजूबाजूच्या दृश्यांचा ३६० अंशात (360 Degree Views) अनुभव घेता येतो. हा पूल अरेबियन गल्फ होरायझनवर(Arabian Gulf Horizon) बांधला गेला आहे आणि इतक्या उंचीवरचा हा पहिला स्विमिंग पूल (Swimming Pool) आहे. सनबेड आणि बेडस्पोक वेलकम पॅक प्रत्येक तिकिटासह उपलब्ध आहे. त्याद्वारे पूलच्या लाउंजमध्ये प्रवेश देखील मिळतो. पाम टॉवरच्या (Palm Tower) ५० व्या मजल्यावर हा स्विमिंग पूल तयार करण्यात आला आहे. (World's highest swimming infinity pool Aura pool Dubai)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी येवला तालुक्यात उपोषणाला सुरुवात

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT