yash dasgupta rumoured affair with nusrat jahan nikhil jain file image
अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहां गर्भवती असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. नुसरत आणि अभिनेता यश दास गुप्ता हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. काही महिन्यांपूर्वी नुसरत आणि यश सुट्ट्यांसाठी राजस्थानला गेले होते. यशने 17 फेब्रुवारी 2021 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्याने बंगालच्या निवडणूकीमध्ये चंडीतला या मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यामध्ये त्याला अपयश मिळाले.यश, अभिनेता मॉडेल आणि राजकारणी आहे.यशने 'गॅंगस्टर' या बंगाली चित्रपटामधून रूपेरी पडद्यावर पदार्पण केले.'ना आना इस देस मेरी लाडो' या मालिकेमधील अभिनयाने यशला विशेष लोकप्रियता मिळाली. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.