फोटोग्राफी

'इन कॅमेरा' व्हावी सुनावणी हनी सिंगच्या मागणीवर कोर्ट म्हणाले...

बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंग (yo yo honey singh) याच्यावर पत्नीनं कौटूंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंग (yo yo honey singh) याच्यावर पत्नीनं कौटूंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. तो आपल्याला शाररीक आणि मानसिक त्रास देतो असे तिनं आपल्या याचिकेमध्ये म्हटले होते. आपल्या आवडत्या गायकावर झालेल्या या आरोपांनी हनी सिंगच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात ट्रोलही झाला होता. त्या प्रकरणावर सुनावणी सुरु असून त्यात हनी सिंगनं कोर्टाकडे एक मागणी केली होती. आपल्याला या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा हवी आहे. अशी ती मागणी होती. गेल्या काही दिवसांपासून हनी सिंगचं कौटूंबिक हिंसाचाराचं प्रकरण चर्चेत आहे. दिल्लीतील तीस हजारी कोर्टामध्ये त्याच्या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT