Yoga Day 2022 | Bollywood Actress fitness news  esakal
फोटोग्राफी

Yoga Day 2022: वयाची चाळीशी ओलांडली पण याचं सौंदर्य अजुनही तेच!

बॉलीवूडमध्ये अशा काही सेलिब्रेटी अभिनेत्री आहेत ज्यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या हजारो कमेंटस असतात

युगंधर ताजणे

Bollywood Actress: बॉलीवूडमध्ये अशा काही सेलिब्रेटी अभिनेत्री आहेत ज्यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या हजारो कमेंटस असतात. त्यांनी आपला एक फोटो सोशल मीडियावर टाकायचा अवकाश की, त्याला नेटकऱ्य़ांची दाद मिळालेली दिसून येते. योगा डे च्या निमित्तानं आपण बॉलीवूडमधील अशा सेलिब्रेटी अभिनेत्रींविषयी (Bollywood News) माहिती घेणार आहोत ज्यांचा फिटनेस वयाच्या 40 नंतर देखील थक्क करणारा आहे. यापैकी काही सेलिब्रेटींनी कोरोनाच्या काळात (Malaika Arora) देखील योगाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांना योगाचे महत्व पटवून दिले होते. आपल्या व्यस्त वेळापत्रकातू (Entertainment News) नियमितपणे योगासाठी वेळ देणाऱ्या या सेलिब्रेटी आहे तरी कोण हे आपण पाहूयात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT