फोटोग्राफी

Zelensky यांच्या पत्नीचा असा आहे पाठिंबा, देतेय रशियाविरूद्ध लढण्याची ताकद!

सकाळ डिजिटल टीम

युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोदिमिर झेलेन्स्कींची सध्या चर्चा सुरू आहे. देशातून पळून जाण्यापेक्षा शस्त्र हाती घेण्याचे आवाहन केले तेव्हापासून त्यांच्याकडे ग्लोबल हिरो म्हणून पाहिले जात आहे. ते देशाला जरी धैर्य देण्याचे काम करत असले तरी त्यांनाही ताकदीची गरज आहे. ही ताकद देतेय त्यांची पत्नी ओलेना.

व्होलोदिमिर आणि ओलेना दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. दोघेही एका शाळेत शिकत होते. पण दोघांची भेट कॉलेजमध्ये शिकत असताना झाली.
ओलेना झेलेन्स्कीं यांनी आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले आहे. त्यांना लेखन करणे आवडते. व्होलोदिमिर झेलेन्स्की जेव्हा कॉमेडियन होते तेव्हा त्या शोचे लेखन ओलेना करत असत. पण, त्यांचे राजकारणात येणे ओलेनाला फारसे आवडले नव्हते. तिने यासाठी तीव्र विरोध केला होता.
या जोडप्याला 2 मुले आहेत, झेलेन्स्की देश सांभाळत असताना, ओलेना देशातील मुले आणि महिलांचा समावेश असलेल्या मोहिमांना मदत करते. पण आता देशासाठी लढताना ओलेना त्यांना ताकद देते आहे.
ओलेनाचे आपल्या देशावर खूप प्रेम आहे. त्यांना युक्रेनियन फॅशनचा प्रचार आणि स्टायलिश कपड्यांमुळे तिला व्होग या फॅशन मॅगझिनच्या कव्हर पेजवर स्थान देण्यात आले होते.
आज, युक्रेन संकटात आहे, तेव्हा ओलेना लोकांना रडण्याऐवजी लढायला सांगत आहे. तिला देशाचा अभिमान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT