bike accident latest marathi news esakal
जळगाव

Jalgaon Accident News : मोटरसायकल अपघातात 1 ठार 2 जखमी

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : चोरवड (ता. पारोळा) येथे भरधाव दुचाकी गावाजवळ असलेल्या अंजनी नदीच्या पुलाच्या कठड्याला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता. ३०) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.(1 killed 2 injured in a motorcycle accident jalgaon latest news)

आंचळगाव (ता. भडगाव) येथे रवींद्र भावलाल पाटील यांच्या शेतात काम करणारे मध्य प्रदेश येथील मजूर दिनेश लकडिया भामट्या (वय ३०), विकास तुकोजी सोलंकी, जतन्या किच्या आर्या (सर्व रा. दुगानी, ता. जि. बडवानी, मध्य प्रदेश) हे पारोळाकडून दुचाकीने (एमएच १९, एमव्ही १९९०) आंचळगाव येथे शेतीच्या कामासाठी जात असताना तालुक्यातील चोरवड येथील अंजनी नदीच्या पुलावर असलेल्या लोखंडी कठड्याला आदळली.

त्यात दिनेश लकडिया भामट्या याच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला तर अन्य दोन जखमी झाले. याबाबत पारोळा पोलिसात जतन्या किच्या आर्या यांनी फिर्यादी दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT