railway  sakal
जळगाव

Jalgaon News : भुसावळ रेल्वे मंडळाला 120 कोटींचा महसूल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भुसावळ विभागाचे विभागीय रेल व्यवस्थापक इति पांडेय यांच्या मार्गदर्शनानुसार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग यांच्या सक्षम नेतृत्वाखाली वाणिज्य विभागाने ऑक्टोबर २०२३ चा महसूल एकूण १२० कोटी ९६ लाख विभागाने मिळविला आहे.(120 crore revenue to Bhusawal Railway Board jalgaon news )

त्यात प्रवासी वाहतुकमधून एकूण महसूल ६७ कोटी ९३ लाख, माल वाहतुकीमधून ४३ कोटी ५४ लाख, पार्सल वाहतुकीतून ७ कोटी २८ लाख रुपये, तिकीट तपासणीत एकूण ७४ हजार केसेस केल्या.

त्यातून तिकीट तपासणीचा ५ कोटी ६४ लाख रुपये प्राप्त झाले. पार्किंगमधून ५४ लाख ३३ लाख, वाणिज्य प्रसिद्धीतून २७ लाख ७० हजार, खानपान विभागाकडून ९१ लाख ५५ लाख, भुसावळ वाणिज्य विभागाची फुटकर राशी ४८ लाख २२ लाख आहे. बोदवड स्टेशन येथे पादचारी पुलाचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच तो सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT