Arrested Sakal
जळगाव

चाळीसगावचे 2 लाचखोर पोलिस कर्मचारी अटकेत

2 पोलिस कर्मचाऱ्यांना चार हजारांची लाच घेताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना चार हजारांची लाच घेताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. २८) सायंकाळी सातच्या सुमारास पकडले. अजिंक्य अहिरे व शैलेश पाटील अशी संशयित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

तक्रारदार यांच्या मुलीचा छळ केल्याबाबत चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासह चार्जशीट पाठविण्यासाठी पाच हजारांची लाच पोलिस कर्मचाऱ्याने मागितली होती. मात्र, चार हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. शहरातील सिग्नल चौकात जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक एस. एन. जाधव व कर्मचाऱ्यांनी सापळा यशस्वी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT