Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Contract Recruitment : महापालिकेच्या 86 पदाच्या कंत्राटी भरतीसाठी 2 हजार अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Contract Recruitment : महापालिकेच्या ८६ पदाच्या कंत्राटी भरतीसाठी गुरुवार (ता.१९) अखेर २ हजार १९४ अर्ज दाखल झाले. (2 thousand applications for contract recruitment of 86 posts of Municipal Corporation jalgaon news)

शुक्रवारी (ता.२०) अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. महापालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या सर्वच विभागात कमी आहे. शासनातर्फे महापालिकेच्या कायमस्वरूपी कर्मचारी भरतीला मंजुरी देण्यात आली आहे.

परंतु त्याबाबतच्या काही मंजुरी अद्याप बाकी आहे. मात्र तो पर्यंत शासनाने महापालिकेला कंत्राटी भरती करण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार आयुक्त यांनी ८६ पदांसाठी कंत्राटी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले होते.

आज अखेर तब्बल २ हजार १९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात सर्वात जास्त लिपिक पदासाठी ८९३ अर्ज आलेले आहेत. शुक्रवारी (ता.२०) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. महापालिकेच्या दहाव्या मजल्यावर आस्थापना विभागात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

Mumbai Indians च्या संघाने नवीन प्रशिक्षक जाहीर केला; २०१० पासून संघासोबत असलेल्या खेळाडूला केले बाय बाय...

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा भाजपवर आरोप; “मतचोरीच्या मुद्द्यावरून माघार घेणार नाही”

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT