suicide esakal
जळगाव

गोळेगाव येथे 29 वर्षीय तरूणाची गळफास घेत आत्महत्या

या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बोदवड (जि. जळगाव) : तालुक्यातील गोळेगाव येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय कडू बेदरकार (वय २९) असे मृत तरुणाचे नाव आहे. विजय याने गुरुवारी (ता. १६) दुपारी दोनपूर्वी राहते घरात आई-वडील दवाखान्यात गेले असताना छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात आनंदा शंकर कुंभार यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी सचिन चौधरी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT