Police Transfer News esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यातील 3 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव जिल्‍हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने शनिवारी (ता. १७) पारीत केले.

या बदली आदेशांनुसार निवृत्तीकाळ जवळ असल्याने गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशन नजन पाटील यांना मात्र मुदतवाढ मिळाली आहे. दरम्यान, बाहेरील जिल्ह्यांतून ५ अधिकारी जळगावात येणार आहेत. (3 police in district Transfer of Inspectors Jalgaon News)

सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक उतेकर यांची बदली ठाणे येथे, तर पहूर पोलीस ठाण्यातील प्रतापराव इंगळे यांची बदली जालना येथे झाली आहे.

तसेच, अनिल कटके यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे. या व्यतिरिक्त महेश शर्मा हे नांदेडहून, विशाल जयस्वाल हे गडचिरोली येथून, बबन जगताप लातूरहून, सुनील पवार धुळ्यावरून, तर सचिन सानप हे मुंबई येथून बदलून जळगावात येणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT