vehicle Sakal
जळगाव

तब्बल 37 लाखांच्या वाहनांवर लागणार ‘बोली’; तहसिलला लिलाव

दंड न भरलेल्या तब्बल १६ वाहनांचा लिलाव शनिवारी (ता. ४) जळगाव तहसीलदार करणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना जप्त करण्यात आलेली, मात्र दंड न भरलेल्या तब्बल १६ वाहनांचा लिलाव शनिवारी (ता. ४) जळगाव तहसीलदार करणार आहेत. १८ वाहनांमध्ये डंपर, ट्रक्टर, ट्रक यांचा सामावेश असून त्यांची एकूण किंमत ३७ लाख ९५ हजार ४७८ एवढी आहे. जो वाहन घेणारा ठरवून दिलेल्या अपसेट प्राईसपेक्षा अधिकची बोली बोलेल त्याला ते वाहन घेता येणार आहे.

सकाळी अकराला जळगाव तहसिलदार कार्यालयात वाहनांचा लिलाव तहसिलदार नामेदवराव पाटील यांच्यासमोर होणार आहे.

गोंधळ घातल्यास फौजदारी कारवाई

लिलाव करताना नियमाप्रमाणे पाचशे रूपये बोली बोलण्याअगोदर भरावे लागतील. लिलाव होताना कोणी गोंधळ घातल्यास, अडथळा आणल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.

या वाहनांचा होणार लिलाव

एमएच १९-बीजी-१०५३, एमएच ४१-जी ६३३७, एमएच १० ए-९७३०, एमएच १८-बी ७६८६, एमएच १९-एएच ५२५०, एमएच १० एएन ४६७०, क्यूएसीएल ४०६०६००२९४७, एमएच १९ बीजी ५०१८, एमएच २८ बी ७९६१, एमएच १९ वाय १५५३, डब्लयूक्यूए ४०६०६१२३७७०, एमएच १९ झेड ५७३३, एमएच १९ सीव्ही ०५१०, डब्ल्यूएक्ससीके ४०६२२१०६३३०, एमएच १९ झेड ३९१९, एमएच १९ एपी ५१६४.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांच्या दबावामुळे उद्धव ठाकरेंनी स्वतः निवडणूक लढवली नाही : नवनाथ बन

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

SCROLL FOR NEXT