jalgaon muncipal corporation esakal
जळगाव

मनपाचे ४३ कर्मचारी एकाच दिवशी झाले निवृत्त

कैलास शिंदे

जळगाव : महापालिकेतील तब्बल ४३ कर्मचारी मंगळवारी (ता. ३१) आपल्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त झाले आहेत. विभागातर्फे अधिकारी व कर्मचारी यांनी सत्कार करून त्यांना निरोप दिला.

महापालिकेतील (Jalgaon Municipal Corporation) आज बहुतेक विभागात सायंकाळी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. तब्बल ४३ निवृत्त झाले आहेत. महापालिकेचे शहर अभियंता विलास सोनवणी तर पाणीपुरवठा अभियंता गोपाळ लुलेही निवृत्त झाले आहेत.

निवृत्त झालेले इतर कर्मचारी असे :

त्र्यंबक नारखेडे (शिपाई), नामदेव देवराज (मुकादम), जगदीश सूर्यवंशी, नगिनदास केऱ्हाळकर, कल्पना सूर्यवंशी, शंकर सपकाळे, सुधाकर कोळी, किशोर भावसार, साहेबराव पाटील, भास्कर ताडे (मजूर), अरूण वाणी (पंप ऑपरेटर), शांताराम सोनवणे, पंडीत भोई (मुकादम), अरविंद सपकाळे (लिपिक), सुभाष सनेर, काशिनाथ बडगुजर (आरोग्यसेवक), राजेंद्र सोनवणे, चिंधू बाविस्कर, मोतीलाल सपकाळे, शंकर कोळपे (फिटर), वसंत न्हावी, मधुकर पोळ, पितांबर कोळी, चंद्रकांत मानकुंबरे, राजेंद्र वाघ, कांतिलाल पाटील, नारायण चांदेलकर, मोहन जाधव, नरेंद्र काळे (वाहनचालक), अर्जुन सोनवणे, विजय महाजन (वॉचमन), सुखदेव पाटील, सुरेश सोनवणे (मजूर), शेख ईस्माईल शेख अब्दुल (रचना सहाय्यक), राजमल पाटील, भगवान जाधव, अशोक झुंझारराव (सहाय्यक फायरमन), भगवान बाविस्कर (वायरमन), शरद बडगुजर, संजय अत्तरदे, (आरोग्य निरीक्षक), नंदू पाटील (सफाई कामगार) या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT