MLA Chandrakant Patil performing Bhoomi Puja of Sardar Vallabhbhai Patel Cultural Hall. Neighbor Dr. Jagdish Patil, Shrikant Patil, Vallabh Chaudhary, Chotu Bhoi, Santosh Marathe, Sachin Patil etc. esakal
जळगाव

Jalgaon News : सरदार पटेल सभागृहाचे मुक्ताईनगर येथे भूमिपूजन; 50 लाखांचा निधी

गुर्जर समाजाच्या मागणीला प्राधान्य देत येथील प्रभाग क्रमांक बारामध्ये वीर गुजररत्न सरदार वल्लभभाई पटेल सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गुर्जर समाजाच्या मागणीला प्राधान्य देत येथील प्रभाग क्रमांक बारामध्ये वीर गुजररत्न सरदार वल्लभभाई पटेल सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी (ता.२३) उत्साहात झाले. (50 lakh fund through efforts of MLA of jalgaon news)

या वेळी बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ५० लाख रुपये या कामास मंजूर करून आणले असून, या कामात वाढीव २० लाख रूपये अजून मंजूर करून ७० लाखांत प्रशस्त असे हे काम होणार आहे. त्यामुळे समाज बांधवांची हक्काची प्रशस्त अशी वास्तू उभी राहणार आहे.

या प्रसंगी व्यासपीठावर काँग्रेस ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, वल्लभ चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, नगरसेवक संतोष मराठे, मुक्ताईनगर मंडळ गुजर समाज अध्यक्ष सचिन पाटील, मराठा सेवा संघ वसतिगृह राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश कदम, गणेश पाटील, योगेश महाजन, माजी पंचायत समिती उपसभापती किशोर चौधरी, विनायक पाटील अंकुश चौधरी, अतुल पाटील, संदीप चौधरी, राजू चौधरी, नीलेश महाजन, मनोहर महाजन, किशोर महाजन, भास्कर महाजन, कैलास महाजन या सोबत शिवसेना पदाधिकारी व गुर्जर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय गुजर महासभा प्रदेशाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. विश्वनाथ महाजन यांनी सूत्रसंचालन केले. मुक्ताईनगर नवयुग गुजर मंडळ श्रीकांत पाटील, डॉ. सोपान पाटील, नीलेश पाटील, मनीष महाजन, आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी, प्रतीक महाजन, रहस्य महाजन, योगेश पाटील, गणेश पाटील, मोहन महाजन, जितेंद्र पाटील, तसेच इतर नवयुग तरुण मंडळीं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phone Scam Sangli : फोन आला, वृद्ध घाबरले; सांगलीच्या दोघांना बेकायदेशीर व्यवहाराची भीती घालून ३७ लाखांना लावला चुना

Marathi Movie : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Viral Video : कुत्रा भुंकताच घाबरुन रस्त्यावर पळाला तरुण, समोरुन ट्रक आला अन्..., हृदय पिळवटणारा  व्हिडिओ

Nashik Monsoon : परतीच्या पावसाची आशा: कमी पाऊस झालेल्या तालुक्यांना मिळणार दिलासा?

Rajasthan Anti-conversion Law : धर्म लपवून लग्न करताय? आता धर्मांतरासाठी कडक कायदा; जन्मठेपेसह 50 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT