Beating the woman esakal
जळगाव

Jalgaon Crime Update : संतप्त जावायाने सासुच्या डोक्यात हाणली विट

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : औद्योगीक वसाहत परिसरातील सुप्रिम कॉलनी पोलिस कॉलनी भागातील राहणाऱ्या नवरा बायकोच्या वादात सासूने हस्तक्षेप केल्याच्या रागातून जावयाने सासूच्या डोक्यात वीट मारत जखमी केले.

याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रिम कॉलनी येथे राहत असलेल्या अनीस शरिफ भिस्ती याचे पत्नीशी भांडण झाल्यावर पत्नीने आपल्या आईला बोलावून घेतले. त्यानंतर ती आईसोबत माहेरी निघून गेली. (Angry Jaya threw a brick at her mother in law head Jalgaon Crime News)

बायको माहेरी निघून गेल्याचा राग आल्याने नवऱ्याने सासरी जात बायकोला जाब विचारला असता त्यांच्या पुन्हा वाद झाला व त्याने बायकोला मारहाण केली.

यावेळी सासू ज्योती ठाकूर यांनी या वादात हस्तक्षेप केल्याने याचा राग आल्याने अनीस याने जमिनीवर पडलेली वीट ज्योती ठाकूर यांच्या डोक्यात मारत जखमी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT