corona corona
जळगाव

जळगाव : जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा बळी

दोन नवे बाधित; चिंता वाढली

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा(corona update) संसर्ग नियंत्रणात असला तरी मंगळवारी (ता. २१) आणखी एकाचा मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आल्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. शिवाय, जिल्ह्यात आणखी दोघे जण बाधित आढळून आले. जळगाव जिल्ह्यात(jalgaon) जुलैपासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.

मृत्यूची संख्याही कमी झाली होती. गेल्या दोन महिन्यांत अगदी क्वचित म्हणजे दोन जणांचा बळी गेला होता. त्यानंतर मंगळवारी प्राप्त अहवालानुसार चाळीसगाव तालुक्यातील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बळींचा आकडा २५७९वर पोचला आहे. जिल्ह्यात आणखी दोघे जण बाधित आढळून आले. पैकी जळगाव ग्रामीणमधील एक, तर चोपडा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दिवसभरात एक जण कोरोनामुक्त झाला. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या ६ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT