Crime esakal
जळगाव

Jalgaon News : धार येथे दारूअड्डयांवर मारवड पोलिसांचे छापे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील धार येथे मारवड पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे अडीच हजार रुपयांची ९० लिटर गावठी दारू हस्तगत करून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (At Daru Adda at Dhar Raids by Marwad Police jalgaon news)

धार (ता. अमळनेर) येथे १३ एप्रिलला प्लॉट भागातील संशयित प्रवीण काशिराम सैंदाणे यांच्या घरासमोर १२०० रुपये किमतीची ४० लिटर तर दुसरे संशयित संजय काशीराम सैंदाणे यांच्या घरासमोर १४०० रुपये किमतीची ५० लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळून आली.

जागेवर पंचनामे करून दोघांविराधात गुन्हे दाखल करण्यात आले. मुकेश साळुंखे व सुनील तेली तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे दीडशतक अन् भारताच्या साडेचारशे धावा पार; पण दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा जोरदार पलटवार

ऑनलाइन परीक्षा घेण्याची सरकारचीच लायकी नाही! संभाजीनगरमध्ये कोर्टाच्या परीक्षेत गडबड, अभिजित दिपके संतापले

Urban Heat Mitigation: नियोजनबद्ध वृक्षलागवडीने भारतात पादचारी पातळीवरील तापमानात ५.६ अंशांची घट; ‘योग्य झाड, योग्य जागा’चा जागतिक अभ्यासातून ठोस पुरावा

Godavari flood tragedy: गोदावरीच्या पुरात विजेचा धक्का; मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, सावखेडा गावात शोककळा

Marathi News Live Updates : ''गोपीनाथ मुंडे काँग्रेससोबत असते तर...''; पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान पुन्हा चर्चेत

SCROLL FOR NEXT