crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मुलास औषध दिले नाही म्हणून पत्नीला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील वाघुळदे नगरातील पती-पत्नीत गुरुवारी (ता.१४) कडाक्याचे भांडण होऊन पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याने पत्नी जखमी झाली.

मुलास तापाचे औषध का दिले नाही यावरुन पतीने मारहाण केलल्याची तक्रार पीडित पत्नीने पोलिसांत दिली आहे.()

वाघुळदे नगरातील श्री हाईटर्स अपार्टमेंट येथील रहिवासी ममता सरदारसिंग पदरेशी (वय-३७ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी (ता. १४) रात्री ८ वाजेच्या सुमारास ममता यांचे पती सरदारसिंग यांच्यात मुलास तापाचे औषध का दिले नाही यावरुन वादाला सुरवात झाली.

वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन पतीने हातातील चावीने फिर्यादीच्या कपाळावर मारहाण केली.

सोबतच उचलून पटकल्याने टि-पॉयची काच मांडीत घुसल्याने ममता यांना गंभीर दुखापत होऊन त्या जखमी झाल्या आहेत.

याप्रकरणी शहर पोलिसांत पती सरदारसिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस नाईक बालाजी बारी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election Voting: १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदानाच्या दिवशी रजा नाकारणाऱ्या आस्थापनांवर कारवाई

Baba Vanga Predictions 2026: जग मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर? माणसांची निर्णयक्षमता हरवणार, पृथ्वीवर परग्रहवासी येण्याचा दावा

Latest Marathi News Live Update : पुण्यात आज अजित पवारांचा रोड शो

Aluminum Foil किंवा Container मध्ये अन्न ठेवता? जीवावर बेतेल; तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT