Jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime Update : Beauty Parlor संचालिकेस message टाकणे भोवले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ब्युटी पॉर्लर चालवणाऱ्या महिलेसोबत अश्लिल वर्तन करणाऱ्या किराणा दुकानदाराविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचे ब्युटीपॉर्लर आहे.

किराणा दुकानावर ती महिला वस्तू विकत घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी किराणा दुकानदाराने महिलेच्या हाताना पैसे घेण्याच्या बहाण्याने स्पर्श केला, तसेच गोड बोलून मोबाईल क्रमांक घेतला. (Beauty Parlour Manager harassment by mobile Instagram messages by grocer Case registered in MIDC Police Station Jalgaon Crime News)

महिलेच्या मोबाईलवरील इंस्टाग्राम अ‍ॅपवर त्याने मेसेज टाकून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तुमच्या मोबाईलवरील स्टेटस माझ्यासाठी ठेवला आहे काय, असा मेसेज मंगळवारी (ता. ८) टाकला.

या सर्व घटना महिलेने पतीच्या कानावर टाकून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सहायक फौजदार राजेंद्र उगले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात २१६ विमानांची वाहतूक; ३३ हजार प्रवाशांचा टप्पा पार

Timber Smuggling: गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; ६० लाखांचे अवैध सागवान जप्त

Latest Marathi News Live Update : राज्यात आज कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Krishna River Water Level : कोयना धरणातून 33 हजारांवर विसर्ग; कृष्णा नदीने ओलांडली 30 फुटांची पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

NMC MBBS Admission: दिव्यांग विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार साकार; एमबीबीएस प्रवेशासाठी एनएमसीची नवी मार्गदर्शक तत्त्वे दिव्यांगत्वच्या टक्केवारीऐवजी क्षमता आणि कार्यक्षमतेला महत्त्व

SCROLL FOR NEXT