beating esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चहाची उधारी मागीतल्याने फुकट्यांना आला राग; विक्रेत्याच्या भावाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जळगाव-औरंगाबाद रोडवरील आर. एल. चौफुलीजवळील नेक्सा शोरूमसमोरील चहा दुकानदाराच्या भावाने उधारीचे पैसे मागितल्यावरून दोन जणांनी त्यास लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. (Borrowers get angry after asking for money of tea Beating up tea sellers brother Jalgaon Crime News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

आकाश अहिरे (रा. साईनाथ साईनगर, एमआयडीसी) चहा टपरी चालवून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतो. सोमवारी (ता. १०) रात्री आठला आकाशचा भाऊ व काम करणारा सहकारी सिद्धार्थ सोमनाथ सरदार आणि दीपक रमेश पाटील यांनी चहाच्या उधारीचे पैसे मागितल्यावरून सचिन सोनार, आकाश वंजारी आणि इतर दोघांनी त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.

आम्हाला उधारी मागण्याची हिंमतच कशी झाली, यावरून एकाने लोखंडी रॉडने सिद्धार्थ सरदार आणि दीपक पाटील मारहाण करून गंभीर दुखापत केली. जखमी सिद्धार्थ सरदार याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात सचिन सोनार, आकाश वंजारे आणि दोन अनोळखी मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक दीपक जगदाळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

सगळीकडे 'डाइनिंग विद द कपूर्स'ची चर्चा पण शोमधून आलिया भट्ट गायब; राज कपूर यांच्या नातवाने सांगितलं कारण

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

दुर्दैवी घटना ! 'काशीळमधील अपघातात ट्रकचालक ठार'; राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत रास्ता रोको, चाकच अंगावरून गेलं अन्..

Face Yoga Exercises: हिवाळ्यात चमकदार त्वचा हवी? मग रोज 'फेस योगा' करा!

SCROLL FOR NEXT