Angawadi worker News esakal
जळगाव

Jalgaon News : पोषण ट्रॅकर कामावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मोबाईल अत्यंत खराब झाले आहेत. त्यामुळे त्यांना ॲपवर इंग्रजीत पोषण ट्रॅक भरणे अवघड जात आहे. त्यामुळे त्यांना खासगी मोबाईलधारकाकडून ते भरून घ्यावे लागत आहे.

त्यामुळे अंगणवाडी कर्मचऱ्यांनी ट्रॅकर कामावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, २८ डिसेंबरला नागपूर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. (Boycott of Anganwadi workers on nutrition tracker work Jalgaon News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

मोबाईल ट्रॅकवर बहिष्कार टाकण्याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेला देण्यात आले आहे. राज्य उपाध्यक्ष अमृत महाजन, प्रेमलता पाटील, फातीमा शेख, कल्पना सैंदाणे, मंगला पाटील, अरुणा पाटील, वसुमती सूर्यवंशी, देवबाला महाजन, रेणुका पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र सादर केले असल्याची माहिती देण्यात आली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मांगण्यासाठी २८ डिसेंबरला नागपूरच्या विधिमंडळात सुरू असलेल्या अधिवेशनावेळी मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चासाठी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी २७ डिसेंबरला सायंकाळी पाचपर्यंत भुसावळ रेल्वेस्थानक व सोयीचे स्टेशनवरून नागपूरला पोहोचावे, असे अवाहनही अमृत महाजन यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Latest Marathi News Updates : विद्या सहकारी बँकेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर

SCROLL FOR NEXT