Accident News esakal
जळगाव

Jalgaon News : बैलांच्या शर्यतीत हाणामारी; 2 जखमी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील शिवारात बैलगाडी शर्यतीत दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना रविवारी (ता. १८) घडली. यात दोन तरुण जखमी असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही.

कजगाव-गोंडगाव शिवारात रविवारी (ता. १८) बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान बैलांना चाबूक मारण्याचा कारणावरून चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील व भोरटेक येथील तरुणांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर तुफान हाणामारी झाल्याची परिसरात चर्चा आहे.(Bull fight Two injured Jalgaon News)

या घटनेत चाळीसगाव तालुक्यातील दोन तरुण जखमी झाले असून, दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, हे दोन्ही गटांनी आपसात सामंजस्याने मिटविले असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पोलिसात याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT