वीज पडून ठार Sakal
जळगाव

जळगाव : वीज पडून बैल ठार, दोघे जखमी

बाळद बुद्रुक परिसरात शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : बाळद बुद्रुक (ता. पाचोरा) येथील शेतशिवारात जोरदार पावसासह वीज पडल्याने बैल जागीच ठार होऊन दोघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २४) रोजी सायंकाळी घडली. यामुळे सोमवंशी कुटुंबीय कमालीचे धास्तावले आहेत.

बाळद बुद्रुक परिसरात शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पाऊस सुरू झाल्याने शेतशिवारात गेलेले शेतकरी घराकडे परतत असताना वीज कोसळल्याने बैल ठार झाला तर रोशनी सोमवंशी (वय ४०) व हर्षल सोमवंशी (वय २१) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ पाचोरा येथे दाखल करण्यात आले. या घटनेमुळे सोमवंशी कुटुंबीय कमालीचे धास्तावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदी सरकारमधील कोणत्या मंत्र्याने सर्वात वाईट कामगिरी केली? ५ मंत्र्यांची यादी तयार; खुद्द पंतप्रधानांनीच घेतली बैठक

शुभमन गिलचा IPL 2026 मधील बेस्ट कॅच... शिवम दुबेला माघारी पाठवून फिरवली मॅच Video Viral

Latest Marathi News Live Update : फोंडा घाटातून वाहतुकीवरील निर्बंध दहा जूनपर्यंत कायम

आधी घर आणि आता अलिशान गाडी! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कोरी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

Solapur OBC Hostel News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! वसतिगृह प्रवेश नियमित, ५१०० रुपये निर्वाह भत्ता मंजूर, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT