crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : युवतीला धमकी देणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील आदर्शनगर परिसरातील युवतीशी ओळख करून तिच्याशी लगट करणाऱ्या व भावंडांना ठार करण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्‍हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.(case has been registered against young man who threatened young woman jalgaon crime news)

शहरातील आदर्शनगरात येथील अठरावर्षीय युवतीसोबती अक्षय अजय जयस्वाल (वय २३, रा. भुरेमामलेदार प्लाट, शिवाजीनगर) याने मैत्री केली. तिची इच्छा नसतानाही तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला.

पीडितीने विरोध केल्याने संशयिताने वडिलांना खोट्या गुन्ह्यात अडकवेल, भावांना मारून टाकेल, अशी धमकी दिली.

पीडितीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर पालकांनी पोलिसांत धाव घेतली. जिल्‍हापेठ पोलिसांत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला. संशयित फरारी असून, त्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय; पत्रकार परिषद घेत म्हणाले...

Holi Holiday: मोठी बातमी! होळीपूर्वी पगार होणार; ३ दिवस सुट्टी मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Ambulance Accident: रुग्णवाहिकेची चाकेच निखळतात तेव्हा...,आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर; चालकाने जे केलं ते खतरनाक

T20 World Cup : न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामना पाकिस्तानसाठी का आहे महत्त्वाचा? आजच शेजाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार...

Mumbai Local: लोकल प्रवास अधिक सुरक्षित होणार, प्रवासी सुविधा वाढणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT