Chalisgaon Market Committee esakal
जळगाव

Jalagon News : चाळीसगाव बाजार समितीत योजनांबाबत कार्यशाळा; शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘शेतमाल तारण योजना' अंतर्गत नुकतीच एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Chalisgaon Market Committee Workshop on Plans Information about various schemes to farmers Jalagon News)

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

महाराष्ट्र सहकार विकास मंडळ व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘शेतमाल तारण योजना' अंतर्गत ‘वखार आपल्या दारी'विषयक कार्यशाळा घेण्यात आली.

या जिल्हास्तरीय कार्यशाळेला सर्व शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट व उत्पादक कंपनी उपस्थित होते. या वेळी बाजार समितीचे सचिव जगदीश लोध प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी राज्य व्यवस्थापक प्रशांत भास्कर (नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प, कुशाग्र मुंगी, समाधान पाटील, दीपक पाटील, अनिल निंबाळकर आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी उपस्थित मान्यवरांचे किशोर पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

Udgir Crime : जेवणाच्या बहाण्याने घरात घुसून महिलेवर अत्याचार; आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

युद्धामुळे महागाईचा भडका, सरकारने एक कोटीची नोट छापली, पण बाजारात पिशवीही भरणार नाही; इराणची अर्थव्यवस्था संकटात

विजय वडेट्टीवार यांच्यावर शंभर कोटींच्या मानहानीचा दावा; कुणी दाखल केली याचिका? नेमकं प्रकरण काय?

SRH Viral Video: सिलेक्टर्स ऐकतायेत, जरा सांभाळून... इशान किशनची सर्वांसमोर नितीश रेड्डीला वॉर्निंग; अभिषेक शर्मालाही लागला हसू

SCROLL FOR NEXT