Child  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बालसुधारगृहातील 10 वर्षीय बालकावर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : मुलांच्या बालसुधारगृहातील एका १३ वर्षीय मुलाने तेथील १० वर्षीय बालकाबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. हा धक्कादायक प्रकार बालसुधारगृहातच घडला. (Child Abuse in Juvenile Home in jalgaon crime news)

बालसुधारगृहातील एका १३ वर्षीय मुलाने पीडित मुलाला ११ सप्टेंबरला रात्री अडीचला झोपेतून उठवून वरच्या मजल्यावर नेले. तेथे स्नानगृहासमोरील मोकळ्या जागेत त्याला लाथ मारून खाली पाडले व त्याच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या प्रकरणी बालसुधारगृहाचे अधीक्षक रविकिरण अहिरराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT