Sagar Taide esakal
जळगाव

Jalgaon News : बोदवड येथील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

सागर मधुकर तायडे (वय २५) याने शनिवारी (ता. १३) दुपारी एक ते दोनच्या दरम्यान राहत्या घरात छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

बोदवड : येथील प्रभाग क्रमांक १४ मधील सागर मधुकर तायडे (वय २५) याने शनिवारी (ता. १३) दुपारी एक ते दोनच्या दरम्यान राहत्या घरात छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. (committed suicide by hanging at residence jalgaon news)

त्याची आई शेतातून घरी आल्यावर घराचा दरवाजा उघडला असता सागर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

बोदवड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात मृताचा भाऊ विकास तायडे याने दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिस कर्मचारी विनोद श्रीनाथ तपास करीत आहेत. बोदवड शहरात मागील एका महिन्यात नऊ युवकांनी तालुक्यात आत्महत्या केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना मानवंदना

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT