जळगाव

दिलासादायक.. जळगाव जिल्ह्यात बाधितांची संख्या सहाशेच्या टप्प्यात !

गेल्या आठवड्यापर्यंत तर रोज २० किंवा त्यापेक्षा अधिक मृत्यू होत होते.

भूषण श्रीखंडे

जळगाव : गेले काही दिवसांपासून कोरोना (Corona) संसर्गाची आकडेवारी जळगाव जिल्ह्याला दिलासा देणारी आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार नव्या रुग्णांची (new positive) संख्याही सहाशेच्या ट्प्यात आली आहे. तर बांधितांपेक्षा कोरोना बरे (corona free) होवून घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

(jalgaon district corona patient free numbers increased)

मे महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती हळूहळू सुधारू लागली.१४ एप्रिलपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा परिणाम आता दिसू लागला आहे. परंतू पाहिजे तसे कोरोनाची साखळी तुटलेली नाही. त्यासाठी सोमवार पासून जळगाव जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केले जाणार अल्याचे सांगितले आहे. आज शनिवारी प्राप्त अहवालानुसार गेल्या २४ तासांत नवे केवळ ६१८ रुग्ण समोर आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख ३४ हजार ५११ वर पोचली, तर ६७० रुग्ण दिवसभरात बरे झाले असून, बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख २२ हजार ४५२ वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत केवळ ६ हजार चाचन्याचे अहवाल प्राप्त

अकरा जणांचा बळी

गेल्या किमान ५० दिवसांपासून मृत्यूचा आकडा रोज दोनअंकी होता. गेल्या आठवड्यापर्यंत तर रोज २० किंवा त्यापेक्षा अधिक मृत्यू होत होते. तर शुक्रवारी ९ जणांचा मृत्यू झाला. आज पून्हा मृताचा आकडा वाढला असून गेल्या २४ तासांत ११ बळींची नोंद झाली. त्यामुळे एकूण बळींची संख्या दोन हजार ४०६ वर पोचली आहे.

असे आढळले आज रुग्ण

जळगाव शहरात केवळ ६६, जळगाव ग्रामीण २६, भुसावळ ५७, अमळनेर ३९, चोपडा ८५, पाचोरा ६, भडगाव ५, धरणगाव ३५, यावल ३४, एरंडोल ४५, जामनेर ६०, रावेर ३२, मुक्ताईनगर ३२, बोदवड ३५, चाळीसगाव ५८ अन्य जिल्ह्यातील ४.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT