raksha khadse 
जळगाव

भाजप खासदार रक्षा खडसेंची कोरोना टेस्ट पॅाझिटिव्ह; ट्विट पोस्ट करून दिली माहिती 

भूषण श्रीखंडे

जळगाव ः रावेर मतदार संघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आली आहे. याबबाबतची माहिती रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) त्यांच्या ट्विटटर अॅकाऊंटवरून ट्विट पोस्टद्वारे दिली आहे. 

माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (Aknath Khadse) यांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. नंतर एकनाथ खडसेंची मूलगी रोहिणी खडसे-खेवलकर यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. आता एकनाथ खडसेंच्या स्नुषा तसेच रावरे मतदार संघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसेंचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती खुद्द रक्षा खडसेंनी ट्विटद्वारे दिली आहे. 

काय म्हतले ट्विट मध्ये..
रक्षाताई खडसे यांनी त्याच्या ट्विटर अकाउंटवरून केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, रात्री अचानक प्रकृती बिघडली, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता; माझा टेस्टचा रिपोर्ट पोझिटिव्ह आला आहे. तरी गेल्या आठ दिवसात माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यानीं स्वतःची कोविड चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर असून आपण सर्वांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी असे अवाहन त्यांनी ट्विटद्वारे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apps Ban India : भारताने 'या' 5 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल कारवाई

Ranji Trophy Final मध्ये मोठा राडा! जम्मू-काश्मीरचा कर्णधार कर्नाटकच्या फिल्डरला भिडला, मग मयंक अगरवालही...

३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Sensitive Teeth Tips: दात संवेदनशील आहेत? गरम किंवा थंड खाल्ल्यावर झिणझिण्या येतात? हे 3 टिप्स आजच फॉलो करा

Mumbai News: मुंबईतील राणीच्या बागेत गुजरातच्या सिंहाची गर्जना होणार; कधी? महत्त्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT