Corona Updates  sakal
जळगाव

जळगाव : जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण शंभराच्या आत

नवे आठ बाधित; ३२ झाले बरे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. शुक्रवारी नव्या आठ रुग्ण बाधित आढळून आले तर दिवसभरात ३२ रुग्ण बरे झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता शंभराच्या आत आली आहे.

जळगाव जिल्ह्यात जानेवारीत सुरू झालेली तिसरी लाट महिनाभराच्या आतच ओसरली. फेब्रुवारीत रुग्णसंख्या झपाट्याने कमी होऊ लागली. आता नव्याने आढळून येणारे रुग्ण अत्यल्प आहेत. शुकवारी प्राप्त हजारावर चाचण्यांच्या अहवालात अवघे ८ रुग्ण आढळून आलेत. तर ३२ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ९३ वर आली असून त्यापैकी केवळ ४ रुग्णांवर आयसीयूत उपचार सुरु आहेत. उर्वरित ८९ रुग्ण लक्षणे विरहित आहेत. आज जळगाव शहर, भुसावळ, पाचोरा व मुक्ताईनगर येथे प्रत्येकी १ तर जळगाव ग्रामीण व चोपडा तालुक्यात प्रत्येकी २ रुग्ण आढळून आलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

Bihar Crime News : भाजप नेत्याच्या पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, मेहुणा गंभीर जखमी, भर रस्त्यात नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Latest Marathi News Live Update : खासदार संजय राऊत पुण्यात येताच वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी

Eknath Shinde Hasan Mushrif : गोकुळ दूध संघाच्या राजकारणात एकनाथ शिंदेची एन्ट्री, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआदी दिल्या सूचना; हसन मुश्रीफांना अप्रत्यक्ष पाठबळ

SCROLL FOR NEXT