Crime News sakal
जळगाव

गर्भवतीच्या पोटावर लाथा बुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या सासरच्या तिघांवर गुन्हा

महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : मुलाला मारून टाकेल, अशी धमकी देत २६ वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या डांगरी जेठ तसेच गर्भवती असताना पोटावर लाथा बुक्क्यांनी शिवीगाळ करणाऱ्या जेठानी, सासू, सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

तालुक्यातील डांगरी येथील २६ वर्षीय महिलेला तिचा जेठ गोपाळ खंडू भोई याने पाच, सहा महिन्यांपूर्वी आणि ५ ऑगस्टला सकाळी साडेसातला तुझ्या मुलाला मारून टाकेल, असे सांगून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले. तसेच जेठानी मनीषा भोई, कलाबाई खंडू भोई ,खंडू भीमा भोई (रा. डांगरी) यांनी तिच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व अश्लील शिवीगाळ केली.

महिलेने धुळे शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT