Jalgaon Crime News esakal
जळगाव

लेडी ‘डॉन’ची दबंगगिरी; हद्दपार असतानाही आढळल्याने गुन्हा दाखल

रईस शेख

जळगाव : शहरातून एका वर्षासाठी हद्दपार (Exile) असलेल्या महिला आरोपीला रामानंदनगर पोलीसांनी जळगावातून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. कल्पना हिरामण जगताप (रा. लाकुडपेठ शिवाजीनगर, जळगाव) असे या महिलेचे नाव आहे. (Crime filed against Lady Don for being found during Deportation period Jalgaon Crime News)

स्थानिक गुन्हे शाखेच्या हद्दपार आदेश (ता. १३ ऑगस्ट २०२१) अन्वये कल्पना हिरामण जगताप (रा. शिवाजीनगर) या महिलेला जळगाव शहरातून १ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र, या महिलेने पोलीसांची कोणतीही परवानगी न घेता जळगाव शहर रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचे आढळून आली. रामानंदनगर पोलीसांनी माहिती मिळताच संशयित महिला कल्पनाबाईला ताब्यात घेत चौकशी केल्यावर हद्दपारीचे उल्लंघन केल्याचे समोर आले. तिच्याविरोधात रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय निकुंभ करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : हृदयद्रावक घटना ! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपल्याने रुग्णालयात पोहोचण्याआधीच तरुणाचा मृत्यू, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या 'दादा स्टाइल'नं जिंकलं मन, बारामतीला दिलं मोठं गिफ्ट, अन् कंठ दाटला..

NH48 Wall Collapse : पुणे-बंगळूर महामार्गाच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी! दिल्लीच्या केंद्रीय पथकाकडून निपाणीत अत्याधुनिक यंत्रांनी तपासणी, मोठे अधिकारी अडचणीत?

Latest Marathi News Live Update : माझी डिग्री खरी, सगळी कागदपत्रं दाखवतो, मोदींनीही त्यांची डिग्री दाखवावी; अभिजीत दिपकेंचं थेट चॅलेंज

Monsoon Fever: पावसाळ्यातील 'हा' ताप साधा समजू नका! डेंग्यू-टायफॉईडची सुरुवात तर नाही ना? जाणून घ्या सुरुवातीची लक्षणं अन् बचावाचे उपाय

SCROLL FOR NEXT