Theft Cow and calf esakal
जळगाव

Crime Update : 2 गाय आणि 1 वासरुची चोरी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आव्हाणे (ता. जळगाव) रस्त्यालगत शेतशिवारात बांधलेल्या दोन गायी आणि वासरू चोरट्यांनी नेल्याची घटना घडली. तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील आव्हाणे शिवारात कृष्ण कॉलनीत राजेंद्र देवाभाई भरवाड (वय २८) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांच्या मालकीच्या दोन गायी व एक वासरू त्यांनी नेहमीप्रमाणे ते राहत असलेल्या परिसराशेजारीच मोकळ्या जागेत बांधलेल्या होत्या.(Crime Update Theft of 2 cows and 1 calf Jalgaon Crime News)

मंगळवारी (ता. १८) पहाटे चारच्या सुमारास दोन्ही गायी व वासरू आढळले नाही. संपूर्ण गावात शोध घेतला तरी मिळून आले नाही.

चोरट्यांनी गावशिवारातील अनेक जनावरे वाहनातून नेल्याची माहिती मिळाली. यानंतर याबाबत राजेंद्र भरवाड यांनी तालुका पोलिसांत तक्रार दिली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक दिनेश पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT