cyber crime esakal
जळगाव

सायबर भामट्यांनी लावला डॉक्टरांना चुना

रईस शेख

जळगाव : तुमचे सिम कार्ड बंद होणार असल्याचे सांगत सायबर भामट्यांनी चक्क डॉक्टरांनाच २४ हजार ९०० रूपयात गंडवल्याची घटना घडली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. महावीरनगरातील रहिवासी कुणाल चौधरी हे एका खासगी हॉस्पीटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी (ता. २४) सकाळी ९ वाजता त्यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सॲपवर ‘सिम २४ तासात बंद होणार आहे, तर त्वरित खालच्या नंबरवर संपर्क साधा’ असा मेसेज आला. त्यावर त्यांनी संपर्क केला असता त्यांच्या बँक खात्यातून २४ हजार ९०० रूपये ऑनलाईन पध्दतीने कमी झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT