Death News esakal
जळगाव

Jalgaon : नवीन बसस्थानकात आढळला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नवीन बसस्थानक आवारात रात्री नऊच्या सुमारास अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला असून, या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

शहरातील नवीन बसस्थानक परिसरात रात्री नऊच्या सुमारास अनोळखी पुरुषाचा (वय अंदाजे ६०) मृतदेह आढळला. याबाबत येथील प्रवाशांनी जिल्हापेठ पोलिसांना कळविले.(Dead body of unknown old man has found In Bus Station report of accidental death registered Police Station Jalgaon News)

जिल्हापेठ पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. भोळे यांनी मृत घोषित केले.

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. भोळे यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, पोलिस नाईक तुषार जावरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT