Defamation sakal
जळगाव

जळगाव : तरुणीची छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी

तरुणीचे लग्न मोडण्यासाठी तिचे मित्रासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी केल्याचा प्रकार जिल्ह्यातील एका गावात घडला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तरुणीचे लग्न मोडण्यासाठी तिचे मित्रासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) टाकून बदनामी (Defamation) केल्याचा प्रकार जिल्ह्यातील एका गावात घडला. याप्रकरणी सायबर पोलिसांत (Cyber Police)गुन्हा दाखल झाला. जिल्ह्यातील एका गावात १९ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. ती शिक्षण घेत असून, तिचे लग्न जुळले आहे.

तरुणीचे लग्न होऊ नये, यासाठी इन्टाग्रामवर विशू नेमाने हे खाते असलेल्या अनोळखी व्यक्तीने तरुणीचे तिच्या मित्रासोबत फोटो इन्स्टाग्रामवरून अपलोड केले. तसेच तरुणीचे लग्न जुळलेल्या तिच्या भावी पतीलाही संबंधित फोटो पाठवून तिची बदनामी केली, अशी तक्रार तरुणीने जळगाव सायबर पोलिसांत दिली असून, त्यावरुन विशू नेमाने हे खाते असलेल्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT