woman defamation through fake insta account  esakal
जळगाव

Cyber Crime : इन्स्टाग्रामवर तरुणीचे बनावट खाते तयार करून बदनामी

रईस शेख

जळगाव : इन्स्टाग्रामवर (Instagram) तरुणीचे बनावट अकाऊंट (Fake Account) तयार करून तिचा फोटो वापरून बदनामी (Defamation) करण्याऱ्या संशयिताविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Defamation of young woman by creating a fake account on Instagram Jalgaon Cyber crime news)

शहरातील एका भागात तरुणी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. या तरुणीचा फोटो वापरून तिचे इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करण्यात येऊन अज्ञात संशयिताने बदनामी केली. याप्रकरणी तरुणीने तत्काळ सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT