Ward No. 42/1 Morya Swayamrojgar Seva Cooperative Director Hemratna Kalunkhe along with the beneficiaries while distributing Ananda's ration. esakal
जळगाव

Jalgaon Anandacha Shidha : जळगावमध्ये आनंदाचा शिधावाटप सुरू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Anandacha Shidha : गौरी गणपती उत्सवासाठी आनंदाचा शिधा वाटपास शुक्रवार (ता. १५)पासून शहरात सर्वच रेशन दुकानांमध्ये सुरवात झाली आहे. (Distribution of anandacha shida started in Jalgaon news)

त्यामुळे गोरगरिबांना सणात शंभर रुपयांत आनंदाचा शिधा मिळत आहे. शिधामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणादाळ, साखर, खाद्यतेल यांचा सामावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राज्य शासनाने गोरगरिबांचा गौरी-गणपती आनंदात जावा, यासाठी गेल्या महिन्यात ‘आनंदाचा शिधा’ची घोषणा केली होती. गणपती उत्सव सुरू होण्याआधीच लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळू लागल्याने रेशन दुकानात गर्दी वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT